महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा सराव

घटक निहाय सराव करा, मॉक टेस्ट द्या, आणि यश मिळवा!

आमची वैशिष्ट्ये

सराव प्रश्नसंच

पेपर १ आणि पेपर २ — प्रत्येकी ७५ प्रश्न, १:३० तास

घटक निहाय सराव

प्रत्येक घटकावर स्वतंत्र सराव, बारकाईने तयारी

विश्लेषण डॅशबोर्ड

प्रश्न विश्लेषण, उत्तीर्ण गुणोत्तर, अलीकडील प्रयत्न

सुरक्षित परीक्षा

सिंगल डिव्हाइस लॉगिन, वेळ मर्यादा, स्वयं-सबमिट

परीक्षा स्वरूप

पेपर १

प्रथम भाषा मराठी — २५ प्रश्न गणित — ५० प्रश्न

१:३० तास १५० गुण

पेपर २

इंग्रजी — २५ प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी — ५० प्रश्न

१:३० तास १५० गुण
परीक्षा नियम:
  • बहुपर्यायी प्रश्न (1, 2, 3, 4)
  • प्रत्येक योग्य उत्तर +२ गुण
  • Negative marking नाही
  • उत्तीर्ण ४०% (६० गुण)
50,000+
विद्यार्थी
10,000+
प्रश्न
4
विषय
100%
मराठी भाषा

फी आणि योजना

लवकरच...

किंमत लवकरच जाहीर केली जाईल.

आजच नोंदणी करा!

विद्यार्थी किंवा शाळा — दोघांसाठीही सराव उपलब्ध